पार्सल घेण्यासाठी बाथरूममधून तशीच टॉवेल गुंडाळून बाहेर आली ‘ही’ अभिनेत्री, पार्सल उचलताना टॉवेल सुटला अन् इज्जत धुळीला मिळाली…

अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर उप्स मुमेंटच्या शिकार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडेच ब्रिटिश अभिनेत्री क्लो फेरीला अशा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला.

ही अभिनेत्री पार्सल घेण्यासाठी फक्त टॉवेल गुंडाळून घराबाहेर आली. तिचा टॉवेल अचानक सटकला आणि तीला उप्स मुमेंटची शिकार व्हावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने आपल्यासाठी काही पार्सल मागवले होते. जेव्हा ते पार्सल आले तेव्हा ती बाथरूममध्ये अंघोळ करत होती.

यानंतर तिला जसा फोन आला तशी ती ऑर्डर घेण्यासाठी टॉवेल गुंडाळून घराबाहेर आली.  पार्सल उचलण्यासाठी ती जेव्हा खाली वाकली तेव्हा तिने गुंडाळलेला टॉवेल निसटला.

ती टॉवेल सांभाळत घरामध्ये पोहोचली आणि स्वतःला बंद करून घेतले. परंतु ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. काही लोकांचे असे म्हणणे आहे की पब्लिसिटी मिळवण्यासाठी ती हे सर्व करत आहे.

सोशल मीडियावर तिची ही व्हिडिओ खूप व्हायरल झाली आहे. या व्हिडिओवर युजर्स कमेंट करत आहेत.

अभिनेत्री क्लो फेरी एक रिऍलिटी टीव्ही स्टार आहे. तिच्या या व्हिडिओमुळे काही लोक तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे काही लोक तिला ट्रोल करत आहेत.

लोकांचे असे म्हणणे आहे की तिला कपडे घालून देखील बाहेर येता आले असते परंतु तिने तस केले नाही. ती मुद्दाम टॉवेलमध्ये आली. हे सगळं ती प्रसिद्धी मिळविण्यासाठी करत आहे.

याआधीसुद्धा तिने अनेकवेळा असे केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.

त्या फोटोमध्ये तिने नेट ब्रा आणि लोअर घातली होती. तिने ब्रा व्यतिरिक्त काहीच परिधान केले नव्हते. त्यामुळे आतील सर्व काही स्पष्ट दिसत होते. असे कपडे घालूनच ती रस्त्यावर फिरत होती.

क्लो एक ब्रिटिश टीव्ही स्टार आहे. तिचे खरे नाव क्लो एथरिंग्टन आहे. क्लो एमटीव्ही रिऍलिटी स्टार सिरीज जीओर्डी शोर सिरीज १० मुले खूप चर्चेत आली होती. एवढेच नाही तर ती सेलिब्रिटी बिग ब्रदरच्या १९ व्या एडिशनची देखील भाग राहिली आहे.

https://youtu.be/c3I9rZUYEeI

Leave a Comment