बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या पतीने का केलं होत सु’साईड; चिठ्ठीत लिहिलं होतं ‘ते’ कारण, वाचून तुम्हला देखील बसले धक्का…

बॉलिवूडची अक्टिंग क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या रेखा या सुप्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक आहेत. त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्या नेहमी त्यांच्या चित्रपटासाठी आणि वेषभूषासाठी चर्चेत असतात.
परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही त्यामुळे लोक त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायला उत्साहित असतात.(Why famous Bollywood actress Rekha’s husband committed suicide; in the suicide note the reason is written , you were also shocked to read it)

सुपरहिट चित्रपटासारखे रेखा यांचे खाजगी आयुष्य आहे.  त्यांच्या आयुष्यात इतके उतार चढाव आले आहेत जेवढे आपण एका चित्रपटांमध्ये देखील नाही बघणार. आजवर रेखा यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णय मग तो त्यांच्या लग्नाबद्दल असो किंवा प्रेमाबद्दल त्यांची चर्चा रंगली आहे. तसेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य व नवऱ्याने केलेल्या आत्महत्यामुळे देखील त्या चर्चेत होत्या. आजवर लोक रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा करत असतात.

मात्र या दोघांनी देखील त्यांचे नाते जगा समोर कबूले केले नाही.  त्याकाळात अमिताभ आणि रेखा यांच्या आफैरची तुफान चर्चा होत होती. परंतु जेव्हा अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा या चर्चेचा विश्राम मिळाला. मात्र आज देखील  रेखा आणि अमिताभ यांच्या चाहत्यांच्या तोडांत त्यांच्या आधीच्या नात्याची चर्चा असते. अमिताभ बच्चन यांच्या लग्नानंतर रेखा यांनी देखील आयुष्यात पुढे जाण्याचे ठरवले.

रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्यासोबत १९९०मध्ये लग्न केलं होत. मात्र लग्नाच्या काही दिवसातच त्यांच्यामध्ये वाद होत असल्याच्या  बातम्या समोर येत होत्या. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मुकेश लग्नानंतर डिप्रेशनमध्ये गेले होते.  मुकेश आणि रेखा यांच्या लग्नाच्या ११ महिन्यातच उद्योगपती मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

असे समजले आहे कि गळफास घेण्यासाठी मुकेश यांनी रेखा यांच्या ओढणीचा वापर केला होता. मात्र त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहले होते. रेखा यांचा देखील अनेक वेळा या सुसाईड नोटमध्ये  उल्लेख करण्यात आला होता. उल्लेख करते मुकेश म्हणाले होती कि, ‘मी माझ्या संपत्तीमधून  रेखाला काही सुद्धा देणार नाही. ती स्वतःचे  वैभव वाढवू शकते.

रेखा यांच्यावर मुकेश यांच्या आत्महत्याचे आरोप केले गेले होते. रेखामुळे मुकेश यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हणले जात होते. हे सगळे आरोप रेखा यांच्यावर होत होते.

परंतु  रेखावरील हे सगळे आरोप खोटे असल्याचे मुकेश अग्रवाल यांच्या भावाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. मुलाखतीमध्ये सांगत मुकेश यांचे भाऊ म्हणले,  मुकेशसोबत रेखा यांनी पैशांसाठी लग्न केले नाही. रेखा यांनी कधीच अग्रवाल घराकडून कोणत्याच गोष्टीची मागणी देखील केली नाही. असे सांगत रेखा यांच्यावरील आरोप मुकेश यांच्या भावाने संपवले होते.

Leave a Comment