उप्स मोमेंटला बळी पडली उर्फी जावेद; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल….

सोशल मीडियावर सतत उर्फी जावेद चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या विचित्र कपड्यांमुळे उर्फीला टीकांचा सामना करावा लागतो. (Urfi Javed became an victim of oops moment; video goes viral)

बोल्ड कपडे परिधान करण्यासाठी उर्फीला ओळखले जाते. परंतु यावेळी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा उर्फीने ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिला आता प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

विचित्र कपडे घालण्यामुळे उर्फी खूप प्रसिद्ध झाली आहे. नेहमी तिला फाटलेली जिन्स किंवा फाटलेला शर्ट आणि कमीत कमी कपड्यामध्ये पाहिलं गेलं आहे. त्यामुळे तिला सतत सोशल मीडियावर टीकांचा सामना करावा लागतो. परंतु नुकतच उर्फी ओप्स मोमेंटला बळी पडली आहे.

ग्लॅमरस आणि हॉट दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री, मॉडेल तोकडे कपडे घालताना दिसतात. परंतु त्यामुळे त्या अनेक वेळा ओप्स मोमेंटचा शिकार बनतात. म्हणजे त्यांची ही फॅशन त्यांच्या अंगलटी पडते. असाच काही सा प्रकार उर्फी सोबत घडला आहे.

उर्फीने हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमुळे उर्फीचे अंतर्वस्त्रस्पष्ट दिसत होते. यामुळे तिला देखील अस्वस्थ वाटू लागले होते. उर्फी हाय स्लिट गाऊन तुकड्या-तुकड्यांपासून बनवला होता. या ड्रेसमुळे तिला अनेक टीकांचा सामना करावा लागला आहे.  हाय स्लिट गाऊन घातलेला उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हाय स्लिट गाऊन घालून उर्फी एका कार्यक्रमामध्ये गेली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मीडियला पोज देताना तिच्या सोबत हा प्रकार घडला आहे. परंतु  स्वतः  या वॉर्डरोब मालफंक्शन बद्दल बोलली आहे.

दरम्यान उर्फीने यावर उत्तर दिले आहे की, “आज मी वॉर्डरोब मालफंक्शनचा बळी झाली आहे. माझ्या सोबत जे घडलं त्याचा उगाच कालवा करू नका. अशा गोष्टी होतच असतात. जगानं न पाहिलेलं असं काहीही नाही”.

उर्फीने काही दिवसांपूर्वी एक अतरंगी लुक केला होता. त्यावेळी तिने बिकीनीवर प्लास्टिकची पँट घालून  कॅटवॉक सुद्धा केला होता. तो व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर टाकला होता. त्याला अनेकांनी लाखो लाइक्स केल्या होत्या. तर सोशल मीडियावर प्लास्टिक बंदी असताना उर्फीच्या प्लास्टिक पँटवर बंदी का नाही अश्या चर्चा होत होत्या.

या आधी उर्फीने सेफ्टीपिन्स पासून ड्रेस बनवून तो घातला होता. त्या ड्रेसची चर्चा देखील खूप झाली होती. तिला अनेकांनी या ड्रेस मुळे ट्रॉल सिद्ध केलं होत. नको तिथे ड्रेस टोचेल असा सल्ला देखील तिला अनेकांनी दिला होता. तर अनके जण तिला उर्फीचा ड्रेस म्हणजे मासे पकडण्याची जाळी वाटत आहे असे  म्हणत होते. परंतु या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून उर्फी तिची फॅशन फॉलो करत असते.

Leave a Comment