गाडीवर बसवून मैत्रिणीला… विक्रम गोखले आणि विलासराव देशमुखांच्या मैत्रीचा तो किस्सा…

मराठी जेष्ठ अभिनेता म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे विक्रम गोखले. यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १६ दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र त्यांची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या ७७ वर्षां ते हे जग सोडून गेले.  (This unique story of friendship between actors Vikram Gokhale and Vilasrao Deshmukh has apparent)

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दुःखाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक कलाकार त्यांच्या निधनाच्या बातमीवर श्रदांजली वाहत आहेत. त्यात रोहिणी हट्टंगडी, अश्विनी भावे ते अगदी अश्विनी महंगडे, अमोल कोल्हे यांचा देखील समावेश आहे. तसेच अनेक कलाकार अभिनयाचे विद्यापीठ आपण गमावले आहे, असे बोलत आहेत.

अभिनेता विक्रम गोखले यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका साकारायला आहेत. त्यांच्या अभिनयाने आणि भूमिकाने त्यांनी अनेकांच्या मानत त्यांचे एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या अनेक भूमिकांचे कौतुक केले जाते. त्यात कळत नकळत, वजीर, नटसम्राट या चित्रपटामधील भूमिकांचा समावेश आहे. तसेच विक्रम यांनी अश्विनी भावे यांच्यासोबत अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. परंतु महाराष्ट्राने एक अनोखा अभिनेता आणि दयाळू माणूस गमावला आहे.

गोखले यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे. मात्र ते नुकसान असे झाले आहे ज्याची उणीव देखील भरून काढता येणार नाही. गोखले यांच्या रक्तातच कला होती असे सुद्धा म्हण्टले जात होते. त्यांच्या कारकिर्दीत उत्तम आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये पार्टनर मालिका, कळत नकळत आणि वजीर हे चित्रपट ठरले होते.

बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे प्रतिव ठेवण्यात आले होते. तसेच वैकुंठ स्मशानभूमीमध्ये संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी उजाळा देत त्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अश्यातच विक्रम गोखले यांच्या मुलाखतीचा एक किस्सा भन्नाट व्हायरल होत आहे.

कॉलेजच्या जीवना पासून विक्रम गोखले आणि विलासराव देशमुख चांगले मित्र होते. दोघांचे पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये शिक्षणपूर्ण झाले आहे. इथूनच त्यांच्या मैत्रिला सुरवात झाली होती. परंतु विक्रम गोखले यांना अभिनयामध्ये रुची होती. तर  विलासराव देशमुख यांना राजकारणाची आणि कलेची आवड होती. दोघांच्या आवडी-निवडी जुळून आल्याने त्यांची मैत्री खूप घट्ट बांधलेली दिसत होती.

त्यानंतर पुढे जाणून दोघे सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाली होती. दोघांनी देखील वेगळे वेगळे मार्ग निवडले होते. मात्र त्यांच्या निखळ मैत्रीमुळे ते एकमेकांना भेटत होते. एका मुलाखतीदरम्यान विक्रम गोखले यांनी त्यांच्या मैत्रीची एक आठवण संगीताला होती.

त्यावेळी ते बोलले कि, हे दोघे जेव्हा कॉलेजला होते त्यावेळी नेहमी विलासराव देशमुख यांच्या जावा गाडीवर पुण्याचा फेरफटका मारण्यासाठी जात होते. परंतु कला क्षेत्रामधील आणि राजकारण क्षेत्रातील हे दिग्गज या जगात नाहीत. त्यामुळे सर्वाना यांची उणीव भासत आहे.

Leave a Comment