धक्कादायक!!! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला कॅन्सरमुळे मृत्यू; चित्रपट सृष्टीत पसरली शोककळा…

जगभरातील अनेक महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. या आजारामुळे अनेक महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समजत आहे. परंतु अनेक महिलांना कळतच त्या या रोगावर उपचार देखील करताना दिसत आहेत.

त्यामुळे अनेक महिला या रोगातून वाचल्या आहेत.परंतु काही महिलांना या आजारामुळे त्यांचा जीव गमवावा लागला आहे. (‘this’ famous actress died of cancer; Find out who she is.)

हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना या रोगामुळे त्यांचे प्राण गमवावे लागले आहे. हॉलिवूडसोबतच बॉलिवूडच्या देखील अनेक अभिनेत्रींनी या रोगामुळे त्यांचे प्राण मुखले आहे.

भारतीय अभिनेत्री लीसा रे य अभिनेत्रीला देखील काही वर्षांपूर्वी  स्तनाचा कर्करोग झाल्याची बातमी समोर आले होती. त्यानंतर लिसा रे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिने न घाबरता या रोगावर मात केली होती.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोलीला देखील स्तनाचा कर्करोग झाला होता. या अभिनेत्रीला या रोगाचा भरपूर झालं होऊ लागला म्हणून तिने या रोगावर उपचार देखील घेतला होता. या अभिनेत्रीने या रोगाला मत द्यची म्हणून चक्क तिने स्तनच कापले होते.

त्यानंतर या अभिनेत्रींचे आयुष्य खूप सुरळीत चालू होते. मात्र आता अशीच एक बातमी समोर येत आहे कि, हॉलीवुडच्या एका अभिनेत्रीचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे.  कोण होती ती? चला आपण जाणून घेऊया.

हॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सचिन लिटलफिगर यांचे या रोगामुळे मृत्यू झाला आहे. या अभिनेत्रीने त्यांच्या वयाच्या ७५ वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. मात्र अनेक जण त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. त्या एक उत्कृषठ असल्या अभीतरीं होत्या.

त्यांनी च्या अभिनयाची जादू अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दाखवली आहे. हॉलिवूडच्या अनेक नाटकांमध्ये या अभिनेत्रीने काम केलं आहे. अभिनेत्री सचिन या अनेक दिवसापासून स्तनाचा कर्करोगच्या त्रासाने ग्रस्त होत्या.

या रोगावर त्या उपचार घेत होत्या. मात्र त्या उपचारामुळे पण त्यांचा त्रास काय कमी झाला नव्हता. शेवटी त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ७५वर्षी त्यांनी जगाचा नोरोप घेतला. गॉडफादर या चित्रपटासाठी अभिनेत्री सचिन लिटलफिगरयांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यासाठी त्यांची खूप कौतुक देखील करण्यात आले होते. या अभिनेत्रीने त्यांच्या करिअरची सुरुवात १९७०मध्ये केली होती.

या अभिनेत्रीने यानंतर कधी मागे वळून पहिले नव्हते. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक अभिनेता, अभिनेत्रींनी सचिन लिटलफिगरच्या निधना नंतर शोक व्यक्त करत आहेत.  अनेक लोक तर म्हणत आहे कि, अशी अभिनेत्री परत होणार नाही.

Leave a Comment