‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील नवीन ‘देवकी’चा नवरा देखील आहे अभिनेता; नाव जाणून व्हाल थक्क…

सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे ही मालिका यशस्वी ठरली आहे.  या मालिकेत अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री पाहायला मिळाले आहेत.
बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री  वर्षा उसगावकर यांनी देखील या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांनी केली आहे.(This famous  actor is  husband of the new ‘Devki’ in the serial ‘Sukh Manje  Nakki Kay Aste,  Find out who he is

जयदीप गौरी यांची कहाणीवर सगळी मालिका फिरवण्यात आली आहे. सध्या या मालिकेमध्ये खूप वळण आल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जयदीप याचे या मालिकेत लग्न झाल्याचे दिसणार आहे. परंतु आता असे दाखवण्यात येणार आहे कि, त्याच्या जागी दुसरा कोणीतरी लग्न करतो. मीनाक्षी राठोड देखील या मालिकेमध्ये दिसली आहे.

य मालिकेत देवकीची भूमिका मीनाक्षी हिने साकारली आहे. मात्र मीनाक्षी राठोड तिच्या बाळंतपणामुळे या मालिकेत काम करत नाही.  मीनाक्षीचा पती कैलास वाघमारे देखील एक अभिनेता आहे. मात्र आता देवीची भूमिका मीनाक्षी राठोडच्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अगं बाई सासुबाई या मालिकेमध्ये  मॅडची भूमिका साकारली होती. मात्र काही दिवसांसाठी  भक्तीला या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.

या मालिकेमध्ये भक्ती केवळ काही दिवसांसाठी काम कारणार असल्याचे कळत आहे. अगं बाई सासुबाई, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून भक्तीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अक्षय कुमार, परेश रावल यांच्या ओ माय गॉड या चित्रपटामध्ये देखील तिने काम केलं आहे.  देऊळ आणि सी कंपनी या चित्रपटांमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

भक्ती आता तिच्या चाहत्यांना सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये दिसत आहे. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मानत स्थान निर्माण केले आहे. भक्ती रत्नपारखीचा पती देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. निखिल रत्नपारखी असे भक्तीच्या पतीचे नाव आहे.

अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये निखिल रत्नपारखी यांनी काम केलं आहे. त्यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये देखील काम केलं आहे. त्यांच्या विनोदाने त्यांनी अनेकांना पोट धरून हसवलं आहे. त्यांनी सलाम खान सोबत देखील काम केल्याचे आपण पाहिलं आहे.

Leave a Comment