बापरे!! ही मराठी अभिनेत्री झाली लग्नाआधीच आई; बापाचे नाव जाणून सगळ्यांना बसला धक्का…

एमटीव्हीच्या लव्ह स्कूल या शोचे सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री अनुषा दांडेकर ही प्रसिद्ध व्हीजे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनुषा प्रचंड चर्चेत होती. तिचे चर्चेत राहायचे कारण तीच आणि तिच्या बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत ब्रेकअप असे होते.
मात्र पुन्हा एकदा अनुषा चर्चेत आली आहे. अनुषा दांडेकर आई बातमी समोर आली आहे.(The actress became a mother before marriage; Everyone was shocked to see the photo of the girl)

खुद्द अनुषाने ही माहिती  तिच्या मुलीचे फोटो शेअर करत दिली आहे. तिच्या सगळ्या चाहत्यांना ही बातमी ऐकून धक्काच बसला आहे. अद्यापि अनुषाचे लग्न झाले नाही. अश्यात अनुषाने तिच्या आई होण्याची बातमी दिली आहे. परंतु सगळे या बातमीमुळे हैराण झाले आहेत.

तिच्या मुलीसोबत अनेक फोटोज अनुषाने  फोटो शेअर केले आहेत. फोटोज शेअर करत अनुषाने तिच्या मुलीचे नाव देखील सांगितलं आहे. सहारा असे अनुषाने तिच्या मुलीचे नाव ठेवले आहे. लहान मुलीचे फोटोज आणि तिचा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत अनुषाने एक भावुक कॅप्शन लिहलं आहे.

कॅप्शन लिहत अनुषा म्हणाली कि, “अखेर मला आता एक मुलगी आहे, जिला मी माझं म्हणू शकते. भेटा माझ्या  परी ‘सहारा’ला.  माझ्या आयुष्यातील प्रेम. मी तुझी खूप काळजी घेईन, मी तुझ्यावर खूपखूप प्रेम करते.  तुझी आई”.

प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर अनुषा दांडेकरचा दाजी आहे. शिबानी दांडेकरची बहीण आहे अनुषा दांडेकर. परंतु करण कुंद्रासोबत अनुषाचे नाव जोडलं जात होते. करण आणि अनुषाचे गेल्या वर्षीच ब्रेकअप झाल्याचे समजले होते.  त्यानंतर या दोघांची चर्चा सर्वत्र रंगली होती.

या दोघांच्या ब्रेकअपनंतर अनुषा सिंगल होती. मात्र करणचे नाते तेजस्वी प्रधानसोबत असल्याची बातमी समोर येत आहे. परंतु अनुषाच्या चाहत्यांना जाणून घ्याची आहे कि अनुषाने  तिची ही मुलगी दत्तक घेतली आहे का? किंवा तिने सरोगसी केली आहे.

Leave a Comment