‘चाची 420’ चित्रपटातील ही लहान मुलगी, आज आहे बॉलीवूड मधील प्रसिद्ध चेहरा, लवकरच करणार अमीर खान सोबत लग्न?

चाची ४२० हा हिंदी चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. हा चित्रपट प्रेक्षक अजून देखील आवर्जून बघतात. हा चित्रपट १९९७मध्ये प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटामध्ये कमल हासन, तब्बू आणि अमरीश पुरी अश्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते.  या चित्रपटामध्ये एक लहान मुलगी होती.
हा चित्रपट त्या लहान मुलीच्या भोवतीच फिरत होता.  फातिमा सना शेख असे त्या लहान मुलीचे नाव आहे.  लहान मुलगी भरतीची भूमिका साकरीलामुळे फातिमा सना शेख प्रचंड प्रसिद्ध झाली होती. (The little girl from the movie Chachi 420 has become a famous actress today)

हे जाणून आश्चर्य वाटेल कि, अमीर खानचा चित्रपट दंगलमध्ये गीता फोगाटची भूमिका या चिमुकलीनेच साकारली होती. फातिमाला गीताच्या या भुमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली होते. मात्र अनेकांना माहिती आंही कि,  चाची ४२० मध्ये कमल हासनच्या मुलीची भूमिका साकारणारी ही चिमुकली आहे जिने आता अमीर खानच्या दंगलमध्ये आहे.

एका मुलाखती दरम्यान फातिमाने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यावेळी ती म्हणली होती कि, ती खूप लहान होती जेव्हा चाची ४२० ची शूटिंग चालू होती.

ती लहान असल्यामुळे तिला तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल जास्त काही माहिती नाही.  तिला फक्त तिने कमल हासनसोबत एक चांगला वेळ घालवला इतकाच तिला आठवत आहे असे तिने सांगितले.

चाची ४२० नंतर फातिमाने इश्क आणि बडे दिलवाला या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून तिने काम केलं आहे. ती तिच्या चाहत्यांना बिट्टू बॉस आणि वन टू फोर  या चित्रपटनामध्ये देखील दिसली होती. यानंतर फातिमाने दंगल या चित्रपटामध्ये काम केलं होत. दंगल मधील गीता फोगटच्या भूमिकेमुले ती खूप लोकप्रिय झाली होती.

तिच्या चाहत्यांना ती शेवटी ठग्स ऑफ़ हिन्दोस्तान या चित्रपटामध्ये दिसले होती.  २०२० मध्ये फातिमा लुडो आणि सुरज पर मंगल भारी आणि भूत पोलीस या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Leave a Comment