धक्कादायक!! ‘या’ प्रसिद्ध कलाकारचा कार अपघातात झाला जागीच मृत्यू….

मनोरंजन विश्वामधून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहेत. आपण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकल्या असतील. तसे काही कलाकार अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आहेत.
देशभरात  अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले  असल्यामुळे या घटनासमोर येत आहेत. तसेच या बद्दल केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (The famous actor rawdi bhati died on the spot in a car accident)

तसेच रस्ता अपघातामध्ये मरणपावनाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. अभिनेत्री कल्याणी जाधव हिचे देखील अपघातात निधन झाले होते. मराठी चित्रपटामध्ये तसेच मालिका विश्वामध्ये या अभिनेत्रींचे चांगलेच नाव होते. ही अभिनेत्री रस्त्यावर उभी असताना तिला एका टेम्पोने भीषण धडक दिली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

या अभिनेत्री प्रमाणे अशे अनेक कलाकार अपघातात गेले आहेत. काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आनंद अभ्यंकर यांचा देखील कार अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत कारमध्ये असणारे अभिनेत्याचा सह कलाकार अक्षय पेंडसे आणि त्याचा एक वर्षाचा मुलगा यांचे देखील दुःखद निधन झाले होते. त्यावेळी संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये शोकाळ पसरला होता.

त्यानंतर नुकताच गोव्यामध्ये एक नवीन अभिनेत्री अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे गाडी चालवतना मन विचलित करू नये असे सांगितले जात असते. परंतु यानंतर सुद्धा किती कर अपघातमध्ये निधन झालेल्या बातम्या आपल्या समोर आल्या आहेत. आता सुद्धा एक उत्तम कलाकार कार अपघातमध्ये हे जग सोडून गेला आहे.

रावडी भाटी असे अपघातामध्ये निधन झालेल्या कलाकारांचे नाव आहे. हा कलाकार सोशल मीडियावर त्याच्या भन्नाट व्हिडिओसाठी ओळखला जात होता. त्याचे व्हिडिओला  लाखो व्ह्यू आणि लाईक्स मिळत असतात. त्यामुळे हा कलाकार खूप प्रसिद्ध झाला होता. तसेच या व्हिडिओच्या माध्यमामधून हा कलाकार पैसे देखील कमवत होता.

हा कलाकार त्याच्या मित्रांसोबत दिल्लीमध्ये गेला होता. त्यावेळी कार चालवत असताना रावडी भाटी यांचे कारचे नियंत्रण ग्रेटर नोएडा येथे सुटले आणि त्याची गाडी खूप वेगाने झाडाला जाऊन धडकली. त्यामुळे हा कलाकार या अपघातामधून वाचू शकला नाही. जागीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार देखील करण्यात आला आहे.

Leave a Comment