बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती झाली गंभीर; करावं लागले तातडीने रुग्णालयात दाखल…

आजकाल बॉलिवूडमधील हैराण करण्याऱ्या बातम्या सतत ऐकायला मिळत आहेत. सध्या प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफची बातमी समोर येत आहे. टायगर श्रॉफने सलमान खान याच्या विषयी एक मोठ वक्तव्य केलं आहे. टायगरचे हे वक्तव्य ऐकून सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या टायगर श्रॉफ देखील एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. (The condition of this famous Bollywood actor became serious; Had to be admitted to the hospital immediately, you will be surprised to read this.)

मीडियामध्ये सध्या टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्या अफेयरच्या चर्चा रंगत आहेत. हे दोघे देखील एकत्र फिरताना अनेकांना दिसत आहेत. एका अपार्टमेंटमधेच  टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी आजूबाजूला राहत असल्याची बातमी समोर आले आहे. कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या यांनीदेखील काही दिवसांपूर्वी टायगर आणि दिशाच्या फ्लॅटच्या बाजूला फ्लॅट घेतला आहे.

त्यामुळे अश्या बातम्या समोर येत आहेत कि या सगळ्यांचे नाते खूप चांगले आहे. नुकताच टायगर श्रॉफ अरबाज खान याच्या पिंच २ या शोमध्ये हजारी लावली होती. त्यावेळी टायगर त्याच्या  वर्जिनिटी बद्दल सांगितलं. वर्जिनिटी बाबत सांगताना टायगर म्हणला कि, सलमान भाई सारखाच मी देखील वर्जिन आहे. त्यानंतर टायगरला अनेक परेश विचारण्यात आले होते. त्यावेळी टायगरला ‘तुला लोक खूप ट्रोल करत असतात’ असा प्रश्न अरबाजने विचारला होता.

या प्रश्नाचे उत्तर देत, टायगर म्हणाला कि, जर एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाली की त्याला ट्रोल केले जाते. त्यामुळे आता आपण यशाच्या शिखरावर आहात हे समजते. हे सांगत असताना टायगरने खंत देखील व्यक्त केला. टायगरने असे देखील सांगितले कि, त्याचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याला ट्रॉल केलं जाते, ज्यामुळे त्याला वाईट वाटते.

मात्र त्यानंतर अरबाजने टायगरला दिशा पाटणी बद्दल प्रश्न विचारले. परंतु टायगरने काय त्या प्रश्नाची स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. दिशा पाटणी सोबत असलेल्या अफेयर बद्दल देखील कधी टायगर या आधी बोलला नाही. अनेकदा टायगर आणि दिशाला एकत्र फिरताना बघितलं जात.

सोशल मीडियावर अभिनेता टायगर श्रॉफ सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळत. तो त्याच्या चाहत्यांना त्याचे फोटोज आणि अनेक वेगळ्या माहिती शेअर करत असतो. आता नुकताच टायगर श्रॉफ याने सोशल मीडियावर  एक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी चालू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

डॉक्टर टायगरचा बीपी आणि इतर गोष्टीची तपासणी करत असल्याचे दिसत आहे. नेमकं टायगरला का तपासणी कारवी लागली आहे याची माहिती अद्यापि मिळाली नाही. मात्र, टायगरला कुठलातरी आजार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच टायगरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु त्यांनी याबद्दल कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे त्याचे चाहते खूप चिंतेत पडले आहेत.

Leave a Comment