सचिन पिळगावकरच्या मुलीच्या त्या कृत्यावर भडकले लोक, म्हणाले हिला लाज…

मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडींपैकी एक सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पीळगावकर यांचे जोडी मानली जाते. या दोघांनी त्यांच्या अभिनयामुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत या दोघांचे मोलाचे योगदान दिले आहे.
अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं आहे.  अनेकांचे करिअर देखील सचिन पिळगावकर यांनी घडविली आहेत. (Audience angry at Sachin Pilgaonkar’s daughter; He said that your  daughter  is spoiling the culture of Maharashtra)

त्याकाळी सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांची जोडी खूप प्रसिद्ध होती. प्रेक्षकांना या तिघांना एकत्र मोठ्या पाड्यावर बगायला आवडत होती. या तिघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केलं आहे. परंतु या तिघांचं नाव घेतलं कि त्यांचा अशी ही बनवाबनवी प्रचंड गाजलेला चित्रपट डोळ्या समोर येतो. हा चित्रपट वगळता या तिघांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. अभिनेता  सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रेया पिळगावकर देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

श्रेया पिळगावकर हेने अनेक चित्रपटांमध्ये काम देखील केलं आहे. मात्र ते अनेक चित्रपट करून देखील तिला हवं तस यश ती मिळवू शकली नाही. परंतु सध्या तिची खूप चर्चा होत असल्याचे समजत आहे. तिच्या एका फोटोशूटमुळे ती खूप चर्चेत आली आहे. श्रिया पिळगावकर सध्या एका वेब सिरीजमध्ये पाहायला मिळत आहे. तिने या  वेब सिरीजमध्ये  खूप उत्कृष्ठ काम केलं आहे. तिच्या या वेब सिरीजच नाव  मर्डर इन अगोंडा असे आहे.  सध्या ही वेब सिरीज खूप चर्चेत आली आहे.

सरला हिची भूमिका श्रिया पिळगावकरने या वेब सिरीजमध्ये साकारली आहे.  श्रियासोबतच या वेब सिरीजमध्ये आसिफ खान याने देखील त्यांच्या उत्तम अभिनयाने भूमिका साकारली आहे.

श्रियाच्या भावाची भूमिका आसिफ खान याने साकरल्याचे या वेब सिरीजमध्ये दिसत आहे. काही दिवसापूर्वीच अभिनेत्री श्रिया पिळगावकरने एक बोल्ड फोटोशूट केला होता. या फोटोशूटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

मात्र या  बोल्ड फोटोशूटमुळे प्रेक्षक श्रेयावर खूप संतापले आहेत. त्यामुळे तिच्यावर जोरदार टिक्काचा वर्षाव सुरु झाला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं म्हणतं अनेक जण तिच्यावर टिक्का करत आहेत. एवढाच नाही तर तिला नेटकऱ्यांकडून असे देखील म्हण्यात आले आहे कि, महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आपण वागत जा तुम्हाला काही कळतं का? तुमचे वडील कसे राहतात, आई कशी राहतात. असे म्हणत तिला ट्रॉल केलं जात आहे.

श्रेयासोबत  सचिन पिळगावकर यांना देखील अनेक जण आपल्या मुलीला समजवा असा सल्ला देताना दिसत आहेत.

Leave a Comment