मालिकेतील तो भाग पाहून संतापले प्रेक्षक; म्हणाले, ‘बंद करा ही मालिका नाहीतर…’

टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका लागत असतात. अनेक मालिका प्रेक्षक आवडीने त्यांच्या मनोरंजनासाठी बघत असतात. यातील आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका खूप आवडीने बघताना दिसत आहे.
परंतु देव माणूस हे मालिका सध्या सर्वत जास्त चर्चेत राहणारी आणि प्रेक्षांच्या आवडीची मालिका बनली आहे. मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकानीं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Viewers were outraged by that episode of the series; they said, Stop this series or else)

मात्र मुलगी झाली हो ही देखील प्रेक्षक खूप आवडीने बघतात. ही मालीका स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर लागते. हे मालीका प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि यातील सगळे पात्र प्रेक्षकांच्या मानत बसली आहेत.

या मालिकेतील शौनक चे पात्र खूप लोकप्रिय झाले आहे. प्रेक्षक शौनकच्या पात्राला खूप प्रेम देखील देत आहेत. याच मालिकेतील माऊची भूमिका देखील खूप लोकप्रिय झाली आहे आणि या भूमिकेने प्रेक्षकांच्या मानत घर केलं आहे.

या मालिकेमध्ये माऊचे नाव साजरी असे दाखवण्यात आले आहे. मात्र या मालीकेतील लहानपाणीच्या मऊची भूमिका मैथिली पटवर्धन या अभिनेत्रीने केले होते. मात्र आता माऊ मोठी झाले आहे.

त्यामुळे आता मोठ्या माउचं पात्र अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर ही साकारत आहे.  परंतु मुलगी झाली हो ही मालिका आता खूप पुढे गेल्याचे दाखवलं आहे. मऊ आता वकील झाल्याचे या मालीकेमध्ये बघायला मिळणार आहे.

मात्र साजरीची दिव्याने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर तिचा जन्म मुंबई २१ जुलै १९९६ साली झाला आहे.  दिव्याने तिच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण  डी व्ही ए या महाविद्यालयामांडून पूर्ण केलं आहे.  अभिनय आणि मॉडलिंगची आवड असल्यामुळे या अभिनेत्रीने द्वितीय वर्षानंतर या क्षेत्रात पाऊल ठेवलं. तीच वय आता २४ आहे.

या अभिनेत्रीने ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेत देखील काम केलं होत. मात्र मुलगी झाली हो या मालिकेमुळे दिव्या खूप लोकप्रिय झाली आहे. परंतु प्रेक्षक आता या मैलिकेवर प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मालिकेला खूप ट्रॉल केलं जात आहे.

कारण मुलगी झाली हो या मालिकेची कथा दुसऱ्या एका मालिकेची कथा कॉपी केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे. या मालिकेमध्ये आता दाखवलं जात आहे कि,  साजरी आता गरोदर आहे व त्यामुळे मालिकेत खूप प्रसन्नाचे वातावरण आहे.

परंतु या मालिकेमधील साजरीचा पती शौनक नाराज आहे. या पती पत्नीमध्ये वाद चालू असल्याचे सध्या या मालिकेमध्ये दाखवलं जात आहे. तर शौनक साजरीला म्हणताना दिसत आहे कि,

साजरीच्या पोटात वाढणारे बाळ त्याचे नाही. मात्र हे सगळं बघितयला नंतर प्रेक्षक भडकले आहेत. कारण अशीच कथा स्टार प्रवाह वर सुरु असणारी रंग माझा वेगळा या मालिकेची आहे. त्यामुळे सध्या मुलगी झाली हो या मालिकेला प्रचंड ट्रॉल केलं जात आहे.

Leave a Comment