सोनपरी मालिकेमधील फ्रुटीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आता दिसते खूपच बो’ल्ड आणि हॉट; फोटो पाहून व्हाल हैराण….

छोट्या पाड्यावर अनेक मालिका सुरु होऊन बंद झाल्या आहेत. परंतु सोंपरी ही मालिका अशी होती जिने अनेकांचे मन जिंकले होते. लोक या मालिकेला खूप आवडीने बघत होते. (The actress who played the role of Fruity in the Sonpari series now looks very bold and hot)

२००० ते २००४ या साली ही मालिका टीव्हीवर लागत होती. मोठ्या प्रमाणात लोक ही मालिका पसंत करत होते. लहान मुलांना तर या मालिकेने वेडच लावले हिते. तसेच या मालिकेमधील पात्र सुद्धा खूपच लोकप्रिय झाली होती. सोनपरी, अलतू आणि जादूगर परी अशी मजेदार पात्र या मालिकेत दाखवली गेली होती.

या मालिकेची जीव कि प्राण होती फ्रुटी जी सोनपरीला दगड घासून तिच्या मदतीसाठी बोलवत होती. या मालिकेसोबतच अनेक दुसऱ्या मालिका प्रसारित होत होत्या. त्यात शकालका बूम बूम, शरारत, शक्तीमान, ज्युनिअर जी, करिश्मा का करिश्मा या सारख्या मालिकांचा समावेश आहे. तसेच ९०च्या दक्षकांमध्ये या सर्व मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावले होते.

सोनपरी ही मालिका 90 च्या दशकात  बालपण घालवणाऱ्यांना नक्कीच आठवत असेल. या मालिकेमध्ये खूप मजेशीर पात्र दाखवले होते. त्यात  फ्रुटी नावाची एक छोटी मुलगी दाखवली होती. तसे या मालिकेत दाखवले होते कि, फ्रूटी कोणत्या अडचणीत सापडली तर ती हातात दगड घासून सोनपरीला बोलावत होती. मग ती सोंपरी येऊन तिची अडचणक दूर करत असे.

मात्र ही मालिका बंद होऊन बरेच वर्ष झालं आहेत. तर यातील फ्रुटी आता खूप मोठी झाली आहे. तिचे फोटो बघून सगळे हैराण झाले आहेत. कारण गोंडस आणि साधी दिसणारी फ्रुटी आता खूप बोल्ड आणि हॉट दिसू लागली आहे.  तन्वी हेगडेने फ्रुटीची भूमिका साकारली  होती. सोनपरी मालिकेत तन्वी अवघ्या 3 वर्षांची असल्यापासून काम करत होती. मात्र ही अभिनेत्री आता  २९ वर्षांची झाली आहे. त्यामुळे तिच्यात खूप बदल झाले आहेत. ती खूप सुंदर दिसू लागली आहे.

तन्वी हेगडेचे वय २९ वर्ष आहे. ती आता मॉडेल म्हणून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्याचसोबत आता तन्वी खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच तन्वीने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तन्वीने आता प्रयत्न जवळपास १५० मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकली होती. त्यात वाह, लाइफ हो ऐसी, फादर, राहुल आणि  चॅम्पियन या चित्रपटांचा समावेश आहे. यासोबत तीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे.

Leave a Comment