तो विडिओ पाहून अभिनेत्री संतापली म्हणली, लावणीच्या नावाखाली असले अश्ली’लता खपवून घेणार नाही…

महाराष्ट्राचं नाव घेतलं कि, असलं महाराष्ट्रीयन जेवण आणि ढोलकीच्या तालावर होणारे नृत्य लावणी आपल्या डोळ्या समोर येते. लावणीने महाराष्ट्रातील लोककलांच्या विकासात मोठी भूमिका बजावली आणि महाराष्ट्रीयन कलाप्रकारांना भारतभर लोकप्रिय केले आहे. लावणी म्हंटल कि आपल्याला अनेक दिग्ज लावणी कलाकार आठवतात.

गंगुबाई संगमनेरकर या मोठ्या लावणी कलाकार  यांचे काही दिवसापूर्वीच वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे.  त्यांनी आतापर्यंत अनेक लावण्या केल्या. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी आता हा वारसा पुढे चालवणार असल्याचे समजले आहे.

सुरेखा पुणेकर लावणी विश्वामधील एक मोठं आणि प्रसिद्ध नाव आहे. यांच्या जबरदस्त लावण्याने प्रेक्षकांच्या मानत घर केलं आहे. मात्र हल्लीच्या काळात अनेक अभिनेत्री खूप धाडसाने  चित्रपटामध्ये लावणी करताना प्रेक्षकांना दिसतात. या अभिनेत्र्यांपैकी एक नाव आहे अमृता खानविलकर. ही अभिनेत्री देखील अनेक चित्रपटानंमध्ये अतिशय बहारदारपणे लावणी सादर करताना प्रेक्षकांना दिसली आहे.

या अभिनेत्रीने अनेक लावण्या सादर केल्या. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीचा चंद्रमुखी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये देखील तिने लावणी सादर केली होती. चंद्रा या गाण्यावर अमृताने अतिशय जबरदस्त लावणी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिच्या या लावणीमुळे  अभिनेत्री अमृता आणि हे गाणप्रचंड लोकप्रिय झाले होते. या आधी अमृताने अप्रतिम अशी लावणी नटरंग या चित्रपटामध्ये सादर केली होती.

नटरंग हा चित्रपट देखीळ सुप्रसिद्ध झाला होता.  माधुरी पवार हे नाव देखील आजकाल खूप चर्चेत आहे. माधुरी हे एक नृत्यांगना देखील आहे. अनके मालिकांनी चित्रपटनमध्ये माधुरी पवारने काम केलं केलं. हल्लीच ती देवमाणूस या मालिकेत दिसली होती. अनेक नृत्य करणाऱ्या कलावंतांना सल्ला देणारी अभिनेत्री बद्दल आपण आज  माहिती घेणार आहोत.

मेघा घाडगे हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. ही एक लावणी कलावंत आणि अभिनेत्री देखील आहे. मेघाने खूप मालिकां आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याबरोबर तेणे अनेक लावण्या देखील सादर केल्या आहेत. नुकतीच मेघा घाडगेने एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ते पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. लावणीच्या नावाखाली एका तरुणीने अश्लील नृत्य सादर केले आहे.

या कारणामुळे लावणी कलावंत मेघा घाडगे प्रचंड संतापली आहे. त्या तरुणीला सल्ला दिला आहे. सल्ला देत ती म्हणाली, कसलेही अश्लील नृत्य लावणीच्या नावाखाली नावाखाली खपून घेतलं जाणार नाही. हे अश्लील डान्स खूप विचित्र आणि घाणेरडा आहे. त्यामुळे आपण सावध राहावे असे देखील ती म्हणली.

लावणीला विनाकारण बदनाम नये असे देखील त्यांनी सांगितले. यावर सगळ्यावर आणि मेघ घाडगेबद्दल तुमीच काय मत आहे नक्की कळवा.

Leave a Comment