धक्कादायक!!! तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा झाला अपघात; अपघातामध्ये झाली गंभीर दुखापत, डॉक्टर म्हणाले, कधीही…

छोट्या पाड्यावरील खूप मालिका लोकप्रिय झाल्या आहेत. परंतु तारक मेहता का उल्टा चश्मा एक असा शो ज्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले आहे. सगळे लोक हा कार्यक्रम खूप मन लावून पाहत असतात. यामधील सर्व कलाकार  खूप प्रसिद्ध झाले आहेत. तर सोशल मीडियावर या शोमधील पात्राच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेईला प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचे दिसते. (Tarak Mehta fame Munmun Dutta had an accident; Severely injured in an accident)

या शोमधील सर्व कलाकारांचे चाहते आहे. परंतु या शोमधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  या अभिनेत्रींच्या चात्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. जर्मनीमध्ये या अभिनेत्रीचा अपघात झाल्याचे समजत आहे. अपघाताची बातमी मुनमुनने स्वतः सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

या अभिनेत्रीला  प्रवास  करायला खूप आवडतो. मध्यंतरी ही अभिनेत्री युरोपची यात्रा करत होती. परंतु तिचा जर्मनीमध्ये अपघात झाला आहे. मात्र ती आता तिच्या घरी सुखरूप आली आहे. मुनमुनने तिच्या इंस्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे.

बातमी शेअर करत ती म्हणाली कि, तिचा जर्मनीमध्ये एक छोटा अपघात झाला होता. अपघातामध्ये तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे ती तिचा प्रवास कमी करेल असे देखील म्हणत होती. तर मुनमुन स्वित्झर्लंडमधील इंटरलेकनमधून दोन दिवसांपूर्वीच ट्रेनने जर्मनीला गेली होती. त्यावेळीचा तिने जेवणाचा फोटो देखील नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे.

जर्मनीला जाण्यापूर्वी मुनमुन स्वित्झर्लंडला गेली होती. त्यावेळी ती रोमांससाठी बॉलीवूडच्या आवडत्या शूटिंग डेस्टिनेशनमध्ये राहिली होती. तिथले काही फोटो देखील तिने शेअर केले आहेत. ती जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये होती तेव्हा हॉट चॉकलेट मस्ट असल्याचं सांगत तिने एक फोटो शेअर केला होता.

तिच्या या अपघातावर मुनमुन म्हणत आहे कि, अशा मोठ्या मोठ्या देशांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. लिंड्ट म्यूजियममध्ये  देखील या अभिनेत्रीने हजेरी लावली होती. तसेच अभिनेत्री या म्यूजियमला जवळून पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते. तिने त्यावेळी चा एक फोटो पोस्ट करत लिहले होते कि, लिंट होम ऑफ चॉकलेट की यात्रा.

मुनमुन दत्ता एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. ती सध्या तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये काम करते. बबिताजीची भूमिका ती या शोमध्ये साकारत आहे. या शोमध्ये बबिता अय्यरची पत्नी दाखवली आहे.

Leave a Comment