तारक मेहता बावरी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच बोल्ड; फोटो पाहून व्हाल हैराण…

छोट्या पाड्यावर तारक मेहता का उलट चष्माहा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला आहे. अनेक प्रेक्षा हा कार्यक्रम आवडीने पाहतात. तब्बल १२ वर्षांपासून ही मालिका टीव्ही सुरु आहे. (Tarak Mehta fame Monica Bhadauria who played Bawari role looks very bold in real life)

तारक मेहता का उलट चष्मा हा कार्यक्रम टीआरपीच्या यादीत चांगल्या स्थानावर आहे. या मालिके प्रमाणे यातील सर्व कलाकार खूप लोकप्रिय झाले आहेत. परंतु आता अनेक कलाकार हा कार्यक्रम सोडून गेल्याचे दिसत आहे. त्यात मोनिका भदौरिया हेच नाव देखील सामील आहे.

मोनिका भदौरियाने तारक मेहता का उलट चष्मा या मालिकेमध्ये बावरीची भूमिका साकारली होती. त्यात बावरी बागाची गर्लफ्रेंड दाखवली आहे. बर्‍याच वर्षांपासून मोनिकाने बावरीची भूमिका साकारली होती. मोनिका भदौरिया तारक मेहता का उलटा चष्मामुळे घरोघरी पोहचली आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांना खूप पोट धरून हसवले आहे. या मालिकेमुळे तिचा खूप मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

मोनिका भदौरिया तिच्या अभिनयासाठी, खास स्टाईलसाठी आणि  कॉमेडीसाठी ओळखली जात आहे. परंतु तिने ही मालिका सोडल्यानंतर आता प्रेक्षकांना तिच्या जाण्याची जणीव भासत आहे.  ६ वर्षे मोनिकाने बावरीची भूमिका साकारली आहे. मात्र या अभिनेत्रींच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला होता.

एका मुलाखतीमध्ये मोनिका शो सोडण्याचे कारण सांगितले होते. तेव्हा ती म्हणाली होती कि, तिला निर्मात्यांविषयी किंवा इतर कोणाबद्दल कोणता सुद्धा राग नाही. तिच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ती या मालिकेमधून बाहेर जात आहे.

पुढे ती म्हणाली कि, तिने ही बावरीची भूमिका खूपच मनापासून केले होती. त्यामुळे ती या भूमिकेला खूप मिस करणार आहे. तसे शोमधील तिच्या बाकी मित्रांना सुद्धा ती मिस करेल. परंतु मोनिका तिच्या खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड राहते. तिचा बोल्डनेस तिच्या  इंस्टाग्राम पोस्टवरून दिसतो.

सोशल मीडियावर मोनिका सतत सक्रिय असते. एक लाखाहून अधिक लोक मोनिकाला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. तर या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम पोस्ट पहिल्या तर लक्षत येते कि, शोमधील तिचे पात्र तिच्या खऱ्या आयुष्यापेक्षा खूप वेगळे आहे.

Leave a Comment