लोकप्रिय गायक लकी आली पोस्ट झाली व्हायरल; म्हणाला, घरी पत्नी, मुलं एकटी आहेत, मला मदत करा…

प्रसिद्ध गायक लकी अली ज्याने त्याच्या आवाजाने अनेकांना वेड लावलं आहे. ९०च्या दशकामध्ये पॉप कल्चरला बॉलिवूडमध्ये लकी अलीने एक वेगळं स्थान मिळून दिल होत. परंतु हा गायक आता मोठ्या संकटातमध्ये सापडायलचे समजत आहे. (Popular singer Lucky Ali’s post went viral) प्रसिद्ध गायक लकी अलीची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. लकी अलीच्या जमिनीवर काही लोकांना कब्जा … Read more