धक्कादायक!! वैभव मांगलेंच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी….

आपल्या अभिनयानेमुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेल्यापैकी एक नाव आहे अभिनेते वैभव मांगले(Vaibhav Mangle). या अभिनेत्याने त्यांच्या अभिनयाने आणि भूमिकेमधून चाहत्यांनाच्या मानत घर केलं आहे.  वैभव त्यांच्या अभिनयामुळे खूप प्रसिद्ध आहे. त्यांची मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चाहते आहेत. वैभव यांनी  त्यांच्या कॅरिअरची सुरुवात मालिका आणि नाटकांमध्ये अनेक छोट्या मोठया भूमिका साकारल्या आहेत. अनेक मालिका, चित्रपट, … Read more