बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खरेदी केला मुंबईत नवीन लक्झरी फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क…

बॉलिवूडमधला ऍक्शन हिरो म्हणून अभिनेता अक्षय कुमारला ओळखले जाते. त्याचसोबत व्यस्त अभिनेता आणि फिटनेससाठी देखील अक्षयचे नाव आहे. (Bollywood actor Akshay Kumar buys new luxury flat in Mumbai; You will be surprised to hear the price.) अक्षय त्याच्या चित्रपटांसाठी चर्चेत येत असतो. मात्र आता तो एक वेगळ्या कारणांवरून चर्चेत आला आहे.  मुंबईमध्ये अक्षय कुमारने एक … Read more