MMS व्हायरल झाल्यानंतर अंजली अरोराचा एक नवीन बोल्ड व्हिडीओ झाला व्हायरल; व्हिडिओ पाहून सगळे झाले थक्क…

कच्चा बदाम फेम अंजिली अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या कच्चा बदाम या व्हिडिओमुळे ती खूप लोकप्रिय झाली होती. परंतु आता तिच्या एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप बोल्ड अंदाजामध्ये डांस करत आहे.(After MMS went viral, a new bold video of Anjali Arora went viral) … Read more