बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या गरोदर असल्याच्या चर्चांवर केला संताप व्यक्त; म्हणाली कि,…..

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत येत असते. या अभिनेत्रींच्या घटस्फोटनंतर हिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे. मात्र आता ही अभिनेत्री गूड न्यूज देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. (Bollywood actress Malaika Arora has expressed her anger over the rumors about her pregnancy) बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बद्दल … Read more