बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी रितेश आणि जेनेलिया देशमुख अडकले मोठ्या संकटात; चाहत्यांना बसला धक्का…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे जेनिलिया देशमुख(Genelia Deshmukh) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh). या दोघांची जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र या जोडीवर खूप मोठं संकट ओढावल आहे. या दोघांच्या लातूरमधील कंपनीसाठी फक्त १० दिवसांमध्ये लातूर एमआयडीसीत  भूखंड मंजूर करण्यात आला आहे.(Bollywood’s famous couple Ritesh and Genelia Deshmukh got into a big trouble; … Read more