बॉलिवूड अभिनेता सलमान खानच जमलं लग्न? ही अभिनेत्री होणार त्याची पत्नी…

बॉलिवूडचा भाईजान म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. तसेच त्याला दबंग म्हणून देखील एक ओळख त्याच्या चाहत्यांनी दिली आहे. सलमान खान बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. मात्र याच अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.  (Rumors  spread on social media that actor Salman Khan and actress Karishma Kapoor are going to get married) सलमान खान हा बॉलिवूडमध्ये … Read more