या १० सुंदर अभिनेत्रींनमध्ये झालंय खूप बदल; आता ओळखणेही झालंय कठीण…
जगातील प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटते. सुंदर दिसण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. कोणी नैसर्गिक उपायांचा अवलंब करून सुंदर बनण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी सुंदर होण्यासाठी मेडिकल आणि सर्जरीचा अवलंब करतो. सौंदर्याचा पहिला अडथळा म्हणजे वृद्धत्व. जसजसे वय वाढते तसतसे व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या आणि चकचकीतपणा देखील दिसून येतो. जगात क्वचितच कोणी असेल ज्याला म्हातारे दिसायला आवडेल. … Read more