या अभिनेत्रीमुळे अक्षय आणि ट्विंकलच्या आयुष्यात खळबळ उडाली आहे..ऐकून व्हाल थक्कं!!!
अक्षय कुमार आज पत्नी ट्विंकल खन्नाच्या प्रेमात वेडा झाला आहे. अलीकडेच अक्षय आणि ट्विंकल एका ज्वेलरी प्रमोशनमध्ये दिसले होते ज्यात ट्विंकल तिच्या आणि अक्षयच्या लग्नाची तारीख विसरते.थोड्या वेळाने तिने अक्षयने आणलेल्या दागिन्यांचा बॉक्स उघडला तेव्हा त्यांच्या लग्नाची तारीख खाली लिहिलेली होती. याशिवाय अक्षय कुमार ट्विंकलसोबतचे फोटो पोस्ट करत असतो, हे सोशल साईट्सवर आपल्या सर्वांना माहीत … Read more