ऐश्वर्या रायच्या मोबाईलवर लिहिले आहे काही विशेष, झुम करून पाहणारे झाले थक्क!
मोबाईलचा छंद प्रत्येकालाच असतो. आपल्या मोबाईलला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काहीही करत असतो. मोबाईल कव्हर आपण सर्वजण चांगला निवडतो. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने देखील असेच काहीसे केले आहे. तिच्या मोबाईल कव्हरवर काही वेगळेच पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या रायच्या मोबाईलवर असे काय लिहिले आहे? ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा खिताब पटकावला. ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे … Read more