हे बॉलीवूड कलाकार भारताचे नागरिक नाहीत, जाणून घ्या या स्टार्सकडे कोणत्या देशाचे नागरिकत्व आहे…

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे भारतात राहतात, पण ते भारतीय नागरिक नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगत आहोत जे भारतात राहतात पण ते भारतीय नागरिक नाहीत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते स्टार्स दीपिका पदुकोण बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री म्हटल्या जाणार्‍या दीपिका पदुकोणचे नावही या यादीत सामील झाले असून दीपिकाकडेही भारताचे … Read more