अभिनेत्री आयेशा झुल्काने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, सलमान खान अर्ध्या रात्री सेटवर…

अभिनेता सलमान खान(Salman Khan) याला बॉलिवूडमध्ये बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या स्टईलने बॉलिवूडसह इतर इंडस्ट्रीमध्ये देखील त्याच्या  खूप मोठा चाहता वर्ग तयार केलं आहे. अभिनयासोबत तो सामाजिक कार्यात देखील कार्यरत असल्या दिसते. सलमानचे स्वतःचे एक चॅरिटेबल फाऊंडेशन आहे.  त्याच्या फॉउंडेशनचे नाव बीइंग ह्युमन (Being Human Foundation)असे आहे. (Actress Ayesha Zulka … Read more