धक्कादायक!! या बॉलिवूड अभिनेत्रीला तिच्या बॉयफ्रेंडकाढून जीव घेणी मारहाण; प्रकरण ऐकून व्हाल थक्क…

श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकले होते. मात्र या प्रकरणानंतर अनेक अशेच किस्से समोर येत आहेत. सध्या बॉलिवूडमधून अशीच धक्कादायक घटना समोर येत आहे. ‘स्त्री’ फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी बद्दल बातमी समजली आहे. (Bollywood Actress Flora Saini boyfriend once beaten her brutally) स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल एक धक्कादायक … Read more