अबब!! अभिनेत्री बनण्यापूर्वी अशी दिसायची प्रियांका चोप्रा; फोटो होतोय तुफान व्हायरल…

वयाच्या १८व्या वर्षी अभिनेत्री प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब स्वतःच्या नावावर केला होता. तिला हा पुरस्कार  २०००मध्ये मिळाला होता. तसेच यानंतर तिने अभिनेत्री म्हुणुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  (Priyanka Chopra used to look like this before becoming an actress, video went viral.) अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयासाठी सर्वत्र ओळखली जाते. तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये … Read more