जिला समजत होतो छोटी-मोठी अभिनेत्री ती तर निघाली प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरची बहीण, फोटोज पाहून व्हाल थक्क…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. कबीर सिंग या चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. एका  मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की तो त्याच्या वडिलांना खूप कमी वेळा भेटायचा. तो मुख्यतः त्याच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भेटायचा. तो त्याच्या वडिलांच्या आणि सावत्र भाऊच्या खूप जवळ आहे. शाहिद कपूरच्या वडिलांचे नाव पंकज कपूर … Read more