अहमदनगरच्या ‘या’ कलाकारने केलं 300 हुन अधिक चित्रपटात केलं काम; अखेर झाला दुःखद अंत…

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक उत्तम खलनायक झाले. अनेक कळकरांनी उत्तम अभिनयाने  खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. यात प्राण, अमरीश पुरी, अमजद खान, डॅनी डेंगझोंगपा, प्रेम चोप्रा, रणजीत, गुलशन ग्रोवर, मुकेश ऋषी, रझा मुराद, कुलभूषण खरबंदा या कलाकारांची नाव सामील आहेत. सदाशिव अमरापूरकर (sadashiv amrapurkar) यांचं देखील या यादीत नाव आहे.(This  actor from Ahmednagar has … Read more