‘सिंघम’ चित्रपटातील खलनायक शिवाची पत्नी देखील आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री; या चित्रपटात केले आहे काम…

प्रेक्षक फक्त चित्रपमधील मुख्य नायकाचे फॅन नसतात. तर काही कलाकार असे असतात जे चित्रपटामध्ये सहाय्यकाची किंवा खलनायकाची भूमिका करून देखील प्रेक्षकांचे मनं जिंकली आहेत. अशोक समर्थ(Ashok Samarth) हे एक असे नाव आहे ज्याने कधी सहाय्यक तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.(The wife of Shiva, the villain of the film ‘Singham’ is … Read more