आई कुठे काय करते मालिकांमधील या अभिनेत्रीची प्रकृती झाली गंभीर?

छोट्या पाड्यावर अनेक मलिक चालू आहेत. परंतु काही मालिका अश्या आहेत ज्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात आपण आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं नाव देखील घेऊ शकतो. या  मलिकने अनेकांना वेड लावले आहे. तसेच या मालिकेमधील पात्र खूप लोकप्रिय झाले आहेत. (The condition of Rupali Bhosle, an actress from the serials … Read more