गाडीवर बसवून मैत्रिणीला… विक्रम गोखले आणि विलासराव देशमुखांच्या मैत्रीचा तो किस्सा…

मराठी जेष्ठ अभिनेता म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे विक्रम गोखले. यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १६ दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र त्यांची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या ७७ वर्षां ते हे जग सोडून गेले.  … Read more