सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमधील माईचे खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलं आहे का? आहेत प्रसिद्ध….

छोट्या पाड्यावर अनेक मालिका गाजताना दिसत आहेत. अश्यातच आता सुख म्हणजे नक्की काय ही मालिका खूप प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. तसेच या मालिकेमध्ये अनेक चडउत्तरांमुळे ही मालिका प्रसिद्ध होताना दिसत आहे. (Have you seen varsha usgaonkar Mai’s real-life husband in the serial Sukh Ishi Nakki Kya Haasat? are … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील नवीन ‘देवकी’चा नवरा देखील आहे अभिनेता; नाव जाणून व्हाल थक्क…

सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे ही मालिका यशस्वी ठरली आहे.  या मालिकेत अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री पाहायला मिळाले आहेत. बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री  वर्षा उसगावकर यांनी देखील या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांनी केली … Read more