तारक मेहता फेम बबिताने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, माझ्या अंतर्वस्त्रात…

तारक मेहता का उलटा चष्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकांपैके एक आहे. ही मालिका इतकी लोकप्रिय आहे कि त्यातील सगळे कलाकारा प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यातील एक आहे मुनमुन दत्ता(Munmun Dutta)  म्हणजे सगळ्यांची लाडकी बबिता. नुकताच मुनमुन दत्ताने एका लैंगिक शोषणाचा धक्कादायक खुलासा केला होता. ही धक्कादायक गोष्ट तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना … Read more