धक्कादायक!! साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पसरली शोककळा; प्रसिद्ध लेखकाचे झाले संशयास्पद निधन…

गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट सृष्टीमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये एक दुःखद बातमी समजली आहे. मल्याळम रायटर सतीश बाबू पैय्यानूर यांचे निधन झाले आहे. गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतले आहे. परंतु त्यांचा मूर्तदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. (South film industry famous writer satheesh babu suspiciously pass away) वयाच्या … Read more