बापरे!! मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबत घडली धक्कादायक घटना…

सोनपरीच्या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी(Mrunal Kulkarni). ही अभिनेत्री तिच्या अतिशय उत्तम अभिनयासाठी सर्वत्र ओळखली जाते. मृणाल कुलकर्णी यांचे नाव मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रचंड आदर आणि मान ठेऊन घेतलं जाते. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या  भूमिका साकरीला आहेत. दूरदर्शनच्या काळापासून त्यांनी त्यांची ओळखलं निर्माण केली आहे. आजपर्यंत मृणाल कुलकर्णी यांनी अनेक  मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये … Read more