मालिकेतील तो भाग पाहून संतापले प्रेक्षक; म्हणाले, ‘बंद करा ही मालिका नाहीतर…’

टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका लागत असतात. अनेक मालिका प्रेक्षक आवडीने त्यांच्या मनोरंजनासाठी बघत असतात. यातील आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका खूप आवडीने बघताना दिसत आहे. परंतु देव माणूस हे मालिका सध्या सर्वत जास्त चर्चेत राहणारी आणि प्रेक्षांच्या आवडीची मालिका बनली आहे. मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकानीं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Viewers … Read more