सचिन पिळगावकर यांची सख्खी बहीण दिसते डिटो सचिनची कॉपी; पाहून तुम्हीही व्हाल थक्क….

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सचिन पिळगावकर यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (sachin Pilgaonkar’s sister Trupti Pilgaonkar look like sachin’s carbon copy) सचिन यांनी अभिनेते म्हणून तर त्यांची ओळख निर्माण केलीच आहे. परंतु ते एक उत्तम दिग्दर्शक आणि गायक देखील आहे. … Read more