धक्कादायक!!! तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा झाला अपघात; अपघातामध्ये झाली गंभीर दुखापत, डॉक्टर म्हणाले, कधीही…

छोट्या पाड्यावरील खूप मालिका लोकप्रिय झाल्या आहेत. परंतु तारक मेहता का उल्टा चश्मा एक असा शो ज्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले आहे. सगळे लोक हा कार्यक्रम खूप मन लावून पाहत असतात. यामधील सर्व कलाकार  खूप प्रसिद्ध झाले आहेत. तर सोशल मीडियावर या शोमधील पात्राच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेईला प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचे दिसते. … Read more