उप्स मोमेंटला बळी पडली उर्फी जावेद; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल….

सोशल मीडियावर सतत उर्फी जावेद चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या विचित्र कपड्यांमुळे उर्फीला टीकांचा सामना करावा लागतो. (Urfi Javed became an victim of oops moment; video goes viral) बोल्ड कपडे परिधान करण्यासाठी उर्फीला ओळखले जाते. परंतु यावेळी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा उर्फीने ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिला आता प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. विचित्र कपडे … Read more