फू बाई फू कार्यक्रमावर महाराष्ट्राची हास्यजत्राच्या दिग्दर्शकाचा टोला; म्हणाले, नक्कल करण्यापेक्षा…

छोट्या पड्यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला आहे. प्रेक्षक हा कार्यक्रम खूप आवडीने पाहतात. तसेच हा कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेचा विषय ठरत असतो. (Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami Criticizes Fu Bai Fu Program) महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. त्यामुळे लोक हा कार्यक्रम खूप आवडीने बघतात. … Read more