‘चाची 420’ चित्रपटातील ही लहान मुलगी, आज आहे बॉलीवूड मधील प्रसिद्ध चेहरा, लवकरच करणार अमीर खान सोबत लग्न?

चाची ४२० हा हिंदी चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. हा चित्रपट प्रेक्षक अजून देखील आवर्जून बघतात. हा चित्रपट १९९७मध्ये प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटामध्ये कमल हासन, तब्बू आणि अमरीश पुरी अश्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते.  या चित्रपटामध्ये एक लहान मुलगी होती. हा चित्रपट त्या लहान मुलीच्या भोवतीच फिरत होता.  फातिमा सना शेख असे त्या … Read more