अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांच्या चाहत्त्यांसाठी दुःखद बातमी…

महराष्ट्रात भरपूर चित्रपट बनतात. चित्रपटाचे निरीक्षण करण्यासाठी अनेक संस्था देखील आहेत. त्यातील एक आहे चित्रपट महामंडळ. चित्रपटासाठी काय करता येईल, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दल अनेक निर्णय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.(Big sad news regarding actress Alka Kubal and Priya Berde) चित्रपट महामंडळाचे मुख्यालय कोल्हापूरमध्ये आहे. चित्रपट महामंडळाचा सगळं कारभार कोल्हापुरामधूनच चालत असल्याचे दिसते. … Read more