प्रिया बेर्डे आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांची दुसरी पत्नी, ही अभिनेत्री बरोबर केले होते पहिले लग्न…

लक्ष्याच्या नावाने सर्वत्र ओळखला जाणारे प्रसिद्ध मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. या अभिनेत्याने त्यांच्या अतिशय उत्तम अभिनयाने प्रेक्षांच्या मानत घर केलं होत. नव्वदीच्या दशकातील लोकांचे  या अभिनेताने त्यांच्या विनोदी भुमिकेने खूप मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ,लक्ष्या आणी महैश कोठारे हे तिघे देखील मराठी रंगभुमीचे त्रिदेव होते.  या त्रिकुटाचे चित्रपट प्रचंड चालत असायचे. त्यांच्या अभिनयाची लोक वेड … Read more