साऊथ अभिनेता प्रभास लवकरच अडकणार लग्न बंधनात; या अभिनेत्रीशी करणार आहे लग्न…

या वर्षी बॉलिवूड आणि बाकी इतर इंडस्ट्रीमधून अनेक कलाकारांच्या लग्नाची सनई वाजत आहे. तर या वर्षीच साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश या देखील लग्न केलं आहे. तर आता बाहुबली प्रभास आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे बातम्या समोर येत आहेत. मात्र त्याचे चाहते त्याची होणारी पत्नी कोण असणार आहे याच्या उत्सुकतेत आहेत.(South Actor Prabhas Will … Read more