बिग बॉस मधल्या शिव ठाकरे साठी केली रोडीज फेम रणविजयने एक खास पोस्ट; म्हणाला, एकेकाळी तू माझ्या….

बिग बॉस १६ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला आहे. प्रेक्षक हा कर्यक्रम आवडीने बघत आहेत. त्यातील अनेक सदस्य चर्चेचा विषेय ठरत असतात. अश्यातच शिव ठाकरे खूप लोकप्रिय झाला आहे. (A special post by  Roadies fame Ranvijay for Shiv Thackeray in Bigg Boss) बिग बॉस १६ मधला स्पर्धक शिव ठाकरे त्याच्या खेळीमुळे खूप चर्चेत आला आहे. … Read more