मराठी अभिनेत्री निर्मिती सावंतची सून दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅमरस; फोटो पाहून व्हाल थक्क…

मराठी चित्रपट विश्वामध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षनकांच्या मनात घर केलं आहे. अश्या अभिनेत्रींपैकी अभिनेत्री निर्मिती सावंत आहे. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि भूमिकांनी सर्वाना वेड लावे होते. मात्र आज आपण तिच्या सुनेबद्दल जाणून घेणार आहोत. (Marathi actress Nirmiti Sawant’s daughter-in-law looks very beautiful and glamorous; You will be amazed by the photos) कलाविश्वामध्ये अभिनेत्री … Read more